Select Language :
Logo
प्राथमिक शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे
पूर्व प्राथमिक / प्राथमिक केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ( RTE Act 2009 प्रमाणे )
IMPORTANT

आरटीई अंतर्गत 25% प्रवेशासाठी शाळानिहाय रिक्त पदे

Click --> PMC

Click --> PCMC

Click --> Haveli ZP

Click--> Mumbai North

Click--> Mumbai West

Click--> Mumbai South

Click--> Panvel

Imp. Notification

मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, हवेली तालुका (जि. पुणे) व पनवेल तालुका (जि. रायगड) या क्षेत्रामध्ये आरटीई अंतर्गत २५% प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेची विशेष मोहीम दि. १६/०८/२०१४ ते ३०/०८/२०१४ या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे.
प्रवेश अर्ज कोण करू शकतो?
१) ज्यांनी यापूर्वी ऑनलाईन प्रक्रियेसाठी अर्ज केला नसेल, असे अर्जदार.
                       किंवा
२) ज्यांनी यापूर्वी अर्ज केला असेल अशा अर्जदारांना नव्याने अर्ज न करता आपला जुना लॉगीन आयडी (login ID) व पासवर्डचा (Password) टाकून फॉर्म एडीट (Edit ) करावा व आपल्या नजीकच्या १/३ कि.मी. परिसरातील शाळांची निवड करून फॉर्म सबमिट (submit) करावा.

News & Notifications

आर. टी. ई. २५% आरक्षणा अंतर्गत पात्र शाळांमध्ये प्रवेशासाठीची सदरहू ऑनलाईन प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. आपण अर्ज केला म्हणजे आपला प्रवेश निश्चित होईलच असे नाही. संबंधित शाळांमधील प्रवेश ऑनलाईन सोडत (Lottery) पद्धतीने निश्चित करण्यात येतील.

Downloads